
कवी • (1912 - 1999)
बहिणाबाई चौधरी यांचा जन्म नागपंचमीच्या दिवशी 11 ऑगस्ट 1880 रोजी महाराष्ट्रातील असोदे (जळगाव) गावात झाला. खान्देशातील जळगावपासून हे गाव 6 किमी अंतरावर आहे. त्यांच्या आईचे नाव भीमाई होते. त्यांना घमा, घना आणि गण नावाचे तीन भाऊ आणि अहिल्या, सीता, तुळस नावाच्या तीन बहिणी होत्या. बहिणाबाईंचा विवाह 13 व्या वर्षी (1893) खंडेराव चौधरी यांचा मुलगा नथुजीशी झाला. त्यांना ओंकार, सोपानदेव नावाचे दोन पुत्र आणि काशी नावाची मुलगी होती. त्या आयुष्यभर निरक्षर राहिल्या, त्यामुळे त्यानी ज्या कविता गायच्या त्या शेजारच्या लोकांनी लिहिल्या आणि काही कविता नष्टही झाल्या. त्या मराठी असल्यामुळे त्या “लेवा गणबोली” भाषेत लिहिलेल्या आहेत.
बहिणाबाई चौधरी यांच्या कविता
Enjoy All Bahinabai Chaudhari Marathi Poems. Bahinabainchya marathi kavitaancha aswad ghya. बहिणाबाईंच्या सुप्रसिद्ध मराठी कविता संग्रहाचा आस्वाद घ्या. बहिणाबाई चौधरी कविता संग्रह, बहिणाबाईंच्या कविता मराठी, बहिणाबाईंच्या कविता संग्रह
इतर कवी
नविन काव्य
-
शब्दांनीच पेटतात घरे, दारे, देश आणि माणसेसुदधा (Shabdanich petatat ghare dare marathi poem) - वामन निंबाळकर
-
अरुण कोलटकर
-
नव्याने प्रकाशित झालेल्या मराठी कविता (Recently added marathi poems)
-
आजचे टॉप ट्रेंडिंग मराठी काव्य (Today's top trending Marathi poems)
-
माझे जगणे होते गाणे (Majhe Jagane hote gane Marathi Poem) - कुसुमाग्रज